ओव्हर लोडीग वाहतुकीला बळ कुणाचे


ओव्हर लोडीग वाहतुकीला बळ कुणाचे


पारशिवनी:- तालुक्यांमध्ये रात्रं दिवस ओव्हर लोडीग वाहतुक मोठ्या प्रमाणामध्ये होत असुन याकडे तहसिलदार आणि थानेदार यांनी ताबडतोब लक्ष देऊन ओव्हर लोडीग वाहतुकीला अंकुश लावणे आवश्यक आहे.

               एवढेच नाही तर जेव्हा ओव्हर लोडीग गाड्या चालवतात तेव्हा बेकर वरती आणि टरनीग वरती गाड्या मधुन कोयला आणि गिटटी खाली पडत असते तेव्हा हि गिटटी आणि कोयला कुणाचा तरी जिव घेईल कारण मागुन येणारा व्यक्ती हा मोटारसायकल वेळेवर कंट्रोल करु शकत नाही.

           त्या दिनांक १८/०१/२०२४ रोज शनिवार ला पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांच्या समोर रात्रीं हि घटना घडली असून ते व्यक्ती पडता पडता वाचले असुन ह्या मुळे अपघात झाल्यास जबाबदार जनता राहिलं ,की थानेदार, तहसिलदार राहील अशी चर्चा पारशिवनीमध्ये चालू असुन ताबडतोब कारवाई करण्याची मागणी येथील जनतेनी केलेली आहे.

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या